Friday, 27 January 2017

सुविचार

              सुविचार

1 जो स्वत: दानधर्म करतो आणि दुसऱ्यांनीही करावा असे इच्छितो तो सात्विक.जो लवकररागावत नाही पण शांत होतो, तो सात्विक. जो कोणी, तुझे ते तुझे आणि माझे तेही तुझेअसे म्हणतो तो सात्विक.   
2 जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.  
3 सुख दु:खाच्या लंपडावातच जीवनाचाखराखुरा आनंद आहे.  
4 व्देषाला सहनुभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.  
5 माणूस शक्तिमान असल्यास इतर माणसे त्याला वश होतात व तो जर शक्तिमान नसला तर ते त्याचेशत्रू होतात.  
6 सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृतीहोय.  
7 कोणतीही वस्तु चांगली वा वाईट नसते. फक्त आपले विचार तिला तसे रूपदेतात.  
8 मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा. गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात मनगुंतवणं व्यर्थ होय.  
9 मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दंवबिन्दूहोऊन एखाद्या तहानलेल्याची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ होय.  
10 स्नेहाचा एककटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.  
11 खऱ्यालाकेव्हाही मरण नाही नि खोट्याला शंती नाही.  
12 बुध्दीने कळते पण कृतीशिवाय वळतनाही.  
13 चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.  
14 लोक जितकेहुशार आणि कारागीर, तितक्या कृत्रिम गोष्टी जास्त.  
15 सुवचन श्रवणाने शहाणपण तरदुर्वचन बोलण्याने पश्चाताप करण्याची पण पाळी येते.  
16 तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप.  
17 शुध्द भक्ती हे सोंगनसून मन सुधारण्याचा तो एक मार्ग आहे.  
18 नियम अगदी थोडा असावा, पण तोप्राणपलीकडे जपावा.  
19 हक्कासाठी झगडण्यापेक्षा कतर्व्याशी प्रामाणिक राहा.  
20 जो लवकर रागावतो व लवकर शांत होतो, त्यास हानी कमी व लाभअधिक.  
21 जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो, परंतु जो विद्या वाढवितो, तोज्ञान वाढवतो.  
22 अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनहीउत्तम.  
23 बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे हेप्रगतीचे मूळ होय.  
24 माणसे जन्माला येता पण माणुसकी निर्माण करावीलागते.  
25 मोहपाशमुक्त झाल्यानेच मनुष्याला देवत्व प्राप्त होते.  
26 वासनामोकाट सुटली तर ती स्वत:च स्वत:ची राखरांगोळी करून टाकणारी ज्वालाबनते.  
27 मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय.  
28 कशात तरीरमून गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही.  
29 मानवी जीवनाचे कीर्ती, पराक्रम, प्रतिभा, संपत्ती इत्यादी वस्त्रालंकार आहेत पण त्याचा आत्मा म्हणजे प्रेम, वात्सल्य, भूतदया इत्यादी भावना होय.  
30 कल्पकता ही शुक्राच्या चांदणीसारखीअसते.  
31 मरणात खरोखर जग जगते । आधि मरण, अमरपण मग येते ।  
32 आशेची मंदिरे म्हणजेवाळूतले किल्ले होत.  
33 पुस्तकातल्या सार्‍या खुणा पुस्तकातच राहतात. पण ज्यातल्याखुणा आपण कधीही विसरत नाही असा एकच ग्रंथ आहे, आणि तो म्हणजे जीवन !  
34 चाळीशीच्याअलिकडे मनुष्य शूर वीर असतो, पण ती उलटताच तो मुत्सद्दी बनतो.  
35 आयुष्य ही एकअकल्पित प्रसंगांची मालिकाच आहे.  
36 सत्य हे कित्येकदा कल्पित कथेपेक्षाहीचमत्कृतिजनक असते.  
37 दुसर्‍याचे दु:ख कळायला आधी त्याच्याबरोबर जळायला हवं.  
38 जगही एक मयसभा आहे. जगाचा अनुभव हा एक आरसा आहे.  
39 श्रद्धेची मुळे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात.  
40 चेहर्‍याप्रमाणे माणसाच्या अक्षरावरही काळचा परिणाम होतअसतो.  
41 कीर्ती ही पाण्यात खडा टाकल्याबरोबर उत्पन्न होणार्‍या बुडबुड्याप्रमाणेअसते.  
42 कीर्तीचे फूल आज ना उद्या सुकत असेल, पण ते फुलत असताना मिळालेला उन्मादकआणि संजीवक सुगंध मात्र चिरंतन असतो.  
43 वस्त्रांनी मनुष्याच्या शरीराचे, फुलांनीकेसांचे तर सुभाषितांनी मनाचे सौंदर्य वाढते.  
44 सुभाषितांची आवड ही मनाला लागलेलीपूर्णत्वाची तहान होय.  
45 आदर व आवड ही भावंडे असली तरी त्यांच्या स्वभावात मात्रमहदंतर आहे.  
46 चांदणे जगाला सुंदर करते पण अंधार त्याला एकजीव करतो.  
47 आयुष्य हेएक पारिजातकाचे झाड आहे. त्यावर चिमुकली, क्षणात कोमेजून जाणारी पण विलक्षण सुगंधीअशी अगणित फुले नेहमी फुलत असतात.  
48 कल्पना हे काव्याचे शरीर आहे तर कर्तृत्व हात्याचा आत्मा आहे.  
49 ऎन पंचविशीत मनुष्याला आयुष्य हा फुलांच्या पायघड्यांवरचाप्रवास वाटतो.  
50 दिवस मनुष्याला यंत्र बनवतो तर रात्र त्याला काव्यमय करून सोडते.  
51 काव्य व शास्त्र यांचा मधुर संगम म्हणजेच मनुष्याचे जीवन होय.  
52 अहंकार हाजीवनाचा आवश्यक भाग, पण तो पावसासारखा असतो.  
53 अहंकाराचा अभाव हा माणसाला दगडबनवितो, तर अहंकाराचा अतिरेक हा माणसला हिंस्र पशू बनवितो.  
54 जसा मित्र निवडावातसाच लेखकही निवडावा.  
55 आदर्शाची गती वरवर असते तर शिष्टाचाराची गती खाली असते.  
56 काल हाच सर्वोत्तम उपदेशक आहे, त्याच्या सल्ल्याने चाला.  
57 सल्लामसलतीचाविश्वास हा माणसामाणसातील सर्वात श्रेष्ठ विश्वास आहे.  
58 धर्म अनेक असतात, पणनीतिमत्ता एकच असते.  
59 देवमाणूस होण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्यातच सार्थक आहे.  
60 जीवनाच्या वेलीला कागदी फुले चिकटविण्यापेक्षा ती आपोआप कशी फुलेले ते बघावे.  
61 शेरभर कल्पनेपेक्षा गुंजभर अनुभव अधिक महत्वाचा.  
62 धर्माचे आचरण करायला मनाचेफार मोठे सामर्थ्य लागते. ते बुद्ध, ज्ञानेश्वर, रामदासांच्या अंगी होते.  
63 भावनाशील मनुष्य जीवनप्रवाहात पोहत जातो. तो प्रवाहपतित कधीच होणार नाही.  
64 मनुष्य म्हातारा झाल्यावर त्याच्या चेहर्‍यावर लहान मुलाप्रमाणे वेड्यावाकड्यारेघोट्या ओढण्याची काळपुरुषाला जरी लहर येत असली तरी चेहर्‍याचे वैशिष्ट्य काहीत्याला नाहीसे करता येत नाही.  
65 जगाच्या बाजारात उपदेशच अधिक स्वस्त असतो.  
66 जीमाणसं सुदैवानं डोंगरावर चढतात ती दरीत उतरतच नाहीत.  
67 सत्य हे कल्पनेहूनहीविचित्र असते.  
68 जाळावाचून नाही कड । मायेवाचून नाही रड ।  
69 संपत्तीने अमृतत्वप्राप्त होत नाही.  
70 ज्याने वेळ घालविला त्याच्याजवळ गलवायला दुसरे काही उरतनाही.  
71 मनुष्यातला देव प्रकट होतो तो परांच्या गाद्यांवर लोळून नव्हे तरकाट्याकुट्यातून धावत जाऊन !  
72 माणसाला जे पाहण्याचे धाडस होत नाही तेचत्याच्यापुढे आणून उभे करण्यात दैवाला मौज वाटते.  
73 वियोगावाचून प्रीती फुलतनाही.  
74 माणसाचं मन मोठं विचित्र असतं. प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती यांचा पाठशिवणीचाखेळ तिथं अष्टौप्रहर चालतो. तो खेळ कधी संपत नाही आणि माणसाचं दु:ख कधी कमी होतनाही.  
75 प्रेम हा जुगार आहे. माणसाचा जीव घेणारा जुगार आहे.  
76 देशभक्ताचंरक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.  
77 माणूस जर स्वत:च किड्याप्रमाणेराहू लागला, तर त्याने दुसर्‍याने आपल्याला तुडविले म्हणून कुरकुर करत बसूनये.
78 बुध्दी आणि भावना यांचा समन्वय म्हणजेच विवेक.  
79 जो मूळचाचसद्गुणी असतो, त्यावर दुर्गुणाचा काहीही परिणाम होत नाही.  
80 जीभ ही तीन इंचलांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.  
81 धावत्यापाण्याला अचूक मार्ग सापडतो.  
82 अत्तर तयार व्हायला फुलं सुगंधी असावीलागतात.  
83 जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता येतात. काहीकाळजात खोल खोल लपवावी लागतात.  
84 भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते.युगायुगांचे संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात.  
85 म्हातारपण व मृत्यूयांच्या वेगवान प्रवाहात वाहत जाणार्‍या जीवांना धर्म हा दीपगृहासारखा आहे.धर्माचरणानेच उत्तम प्रतिष्ठा व सद्गती लाभते.  
86 जखमांची भरपाई न्यायाने करा:निष्ठुरतेची भरपाई प्रेमाने करा.  
87 नीतीचा खून समाजाला पाहवत नाही! पण माणसाचाखून तो हसतमुखाने पाहतो. माणसासाठी नीती असते. नीतीसाठी माणूसनसतो.  
88 प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद विशेष होय.  
89 मनुष्याच्याआत्म्याला पंख आहेत: शरीराला नाहीत. त्या शरीरानं पृथ्वीवरच चाललं पाहिजे. खडेकाटे, खाचखळगे, जीवजिवाणू हा सारा जीवनाचा भाग मानून त्यानं जगलं पाहिजे.  
90 लग्न हाकरार नसून संस्कार आहे.  
91 संसाराच्या नौकेला नवरा शिडासारखा तर बायकोसुकाणूसारखी असते.  
92 निसर्ग जितका कोमल तितकाच क्रूर आहे.  
93 कुठल्याहीसंकटसमयी मनुष्य आपल्या ध्येयापासून ढळला तर तो जिवंत असून मेल्याप्रमाणेआहे.  
94 पाणी पर्वतात राहू शकत नाही, त्याचप्रमाणे सूडाची भावना थोर पुरूषाच्याहृदयात राहू शकत नाही.  
95 मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्याअनेक अनुभवाच्या रेषा उमटलेल्या असतात. काही रेषा अस्पष्ट तर काही खोलअसतात.  
96 गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे.  
97 चालीरीती म्हणजेसद्गुणांच्या पडछाया.  
98 परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्याइच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.  
99 जीवन हीलढाई आहे, जीवन हा यज्ञ आहे, जीवन हा सागर आहे. प्रीति आणि पराक्रम हेच जीवनाचेडोळे !  
100 जगातील वाईट माणसं खाण्याकरिता जगतात आणि चांगली माणसं जगण्यासाठीखातात.  
101 सत्य हे ताकातील लोण्यासारखे असते, खाली ढकलले तरी ते थोड्याच वेळातपृष्ठभागावर येऊन तरंगते.  
102 अहंकार व लोभ हे माणसाच्या नव्व्याण्णव टक्केदु:खाचे कारण आहेत.  
103 विचार हा जनक आणि शब्द हा त्याचा पुत्र.  
104 राखेच्याढिगार्‍याखाली ठिणगी विझून जावी तसं अनेकातलं देवत्व हळू हळू निस्तेज होतजातं.  
105 देवाने एक दरवाजा बंद केला, तरी तो हजारो दरवाजेउघडतो.  
106 सद्गुणाकरिता नेसलेली चिंधीदेखील बादशाही थाटाची बनते.  
107 याचनाहे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे.  
108 जीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीलाबदलतात, पण त्याचा आत्मा एकच असतो.  
109 तोंडातून बाहेर न पडलेल्या शब्दांवर आपलीसत्ता असते. तोंडातून शब्द बाहेर पडले की त्यांची तुमच्यावर सत्ताचालते.  
110 मागितल्याशिवाय मिळणारी गोष्ट दुधाप्रमाणे असते. मागितल्यानंतरमिळणारी गोष्ट जलासमान असते आणि बळजबरी करून लाभते ती रक्तासमानअसते.  
111 काळासारखा धन्वंतरी दुसरा कोणी नाही. दुभंगलेले हृदय कसे जोडावे आणिवठलेले झाड कसे पालवावे, हे त्याला कळत असते.  
112 दंभ म्हणजे दुर्गुणांनीसद्गुणांना दिलेला मान होय.  
113 सर्व काही गेल्यावर आपल्याजवळ जे काही उरतेत्याला अनुभव म्हणतात.  
114 आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्माआहे.  
115 जे नंतर चांगले वाटते ते कृत्य `नैतिक' आणि जे कृत्य नंतर दु:खकारकठरते ते `अनैतिक'.  
116 पृथ्वीतलावरील दु:खे ही जीवनात नसतात, तर ती दु:खेसंकुचित दृष्टीने पाहणार्‍या मानवाच्या मनात असतात.  
117 हेतू, परिणाम आणि स्वरूपही तिन्ही पाहून कर्माची योग्यता ठरवावी.  
118 दुष्टाससुध्दा शक्ती असू शकते आणितो मोहक स्वरूप धारण करू शकतो.  
119 आपण जे सत्य शोधीत आहो, ते या जगात आहे. अगदीआपल्यापाशीच आहे. पण ते आपल्याला दिसत नाही, कधीही दिसणार नाही. त्याच्या सुवासानंधुंद होऊन ते धुंडून काढण्याकरिता धावत सुटता, याचंचनाव जीवन !  
120 लहानमुलांचं सुखदु:खाचं जग किती चिमणं असतं. जणू काही चिमणीचं घरटंच ! मात्र त्याघरातल्या कापसाला मुलांच्या दृष्टीनं सिंहासनापेक्षा अधिक महत्व असते.  
121 खरंकाव्य प्रणयाच्या पहिल्या फुलोर्‍यात नाही. ते संसारात, त्या फुलांच्या निर्माल्यातआहे. ते सुखदु:खांच्या संमिश्र अश्रूत आहे.  
122 शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एकगोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय.  
123 आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नकोअसलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.  
124 सेवा जवळून, आदर दुरून आणिज्ञान आतून असावे.  
125 कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवटकरतो.  
126 प्रीती म्हणजे केवळ क्षणिक वासनेची तृप्ती नव्हे ! माणसालास्वत:पलीकडे पाहायला लावणारी उदात्त भावना आहे ती !  
127 काही काही दु:खंएकट्यानंच सोसण्यात सुख असतं.  
128 मृत्यूच्या छायेत माणसाचा आत्मा जागृत होतोहेच खरं.  
129 वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की त्यालालहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही !  
130 जी भक्तीचं रूप घेऊ शकते तीचखरी प्रीती.  
131 प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते.  
132 माणुसकीचीवाढ म्हणजे सुधारणा.  
133 भक्ती हे सोंग नाही, मन सुधारण्याचा तो एक मार्गआहे.  
134 निष्ठेने जे आपली कार्ये करतात: ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरूनउन्नती पावतात.  
135 ज्वाळांनी जळू शकत नाही, संकटाने पडू शकत नाही, स्वार्थाच्याविचाराने पोखरलं जात नाही, त्याला घर म्हणतात.  
136 मुलांना अक्कल येण्याचे वययेते, तेव्हा मोठ्यांची अक्कल गेलेली असते.  
137 मनुष्याची मुद्रा म्हणजेजीवनग्रंथ. डोळे म्हणजे तर जीवनातील अनुभवाने भरलेले डोह.  
138 ओठातून उच्चारल्याजाणार्‍या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिकश्रेष्ठ !  
139 गरूडाचे पंख लावून चिमणी पर्वताचं शिखर गाठू शकेलका?  
140 उदात्त दु:ख हेच क्षुद्र दु:खावरचं या जगातलं उत्कृष्टऔषधआहे.  
141 प्रत्येक काळया ढगाला रूपेरी किनार असते हे विसरू नका.  
142 प्रत्येकवस्तूंत आणि व्यक्तीत सौंदर्य, सामर्थ्य आणि साधुत्व यापैकी काही ना काही लपलेलंअसतं.  
143 भीती म्हणजेच सुरक्षिततेचा पाया.  
144 भिंतींना कान असतात आणिकुंपणांना डोळे असतात.  
145 एखादे लहानसे छिद्रदेखील विशाल जहाजालाबुडविते.  
146 साधू किंवा संत सद्गुणांचे आचरण अशा रीतीने करतो, की ते कुणासहीआकर्षक वाटावे.  
147 रिकामं पोतं सरळ उभं राहू शकणारच नाही.  
148 उघड दिसणारेवैभव साधूलाही मोहात पाडू शकते.  
149 मोठा मासा लहान माशाला गिळतो.  
150 हिराहिर्‍यालाच कापू शकतो.  
151 साम्राज्यापेक्षाही समाधानाची किंमत जास्त आहे.  
152 तुमचा शेजारी म्हणजे तुमचाच आरसा होय.  
153 झोपडपट्टी ही संस्कृतीचे मोजमापआहे.  
154 वासना उपभोगल्याने तृप्त होत नाहीत, उलट चेकाळतात.  
155 धनवान असणाराकंजुष मनुष्य, गरीबापेक्षा अधिक दरिद्री असतो.  
156 सत्य आणि न्याय ह्याहूनकोणताच धर्म मोठा नसतो.  
157 मानवी जीवनातील अर्धी दु:खे परस्परातील दया, परोपकारआणि सहानुभूतीने कमी करता येतात.  
158 लाकूड जळते कारण त्यामध्ये जळण्याजोग्यावस्तू असतात. तसेच मनुष्य सत्कीर्ती संपादतो कारण त्यासाठी आवश्यक गुणत्याच्यामध्ये असतात.  
159 प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो.  
160 जी हानीआपण करतो आणि जी हानी आपण सहन करतो - या दोन्ही गोष्टी एकाच तागडीत तोलता येतनाहीत.  
161 ज्या वेळी न्यायाधीशच चोर्‍या करतात, त्या वेळी चोरांना चोरीकरण्याचा अधिकारच प्राप्त होतो.  
162 प्रार्थनेने इच्छाशक्ती वाढते; इच्छाशक्तीवाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते, हुरूप येतो, उत्साहवाढतो, जीवन जगावेसे वाटते.  
163 बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाचीआवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकतनाही.  
164 जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजेप्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपणध्येयाजवळ पोहोचतो.  
165 समजेल अशा तऱ्हेनेसत्य सांगत गेले, तर कोणालाहीत्याविषयी अविश्वास वाटत नाही.  
166 जगातील निम्मी दुष्कृत्ये भित्रेपणामुळे घडतअसतात आणि जो असत्य बोलावयास घाबरतो तो या जगात दुसर्‍या कोणत्याही गोष्टीला घाबरतनसतो.  
167 जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीचहोय.  
168 एखादी व्यक्ती जे बंधन स्वत:वर आपल्या बुध्दीने लादून घेते, तेआचरण्यात तिला एक प्रकारचा आनंद असतो, अभिमान वाटतो.  
169 प्रार्थनेमुळे अहंकारनष्ट होत राहतो.  
170 यौवन आणि आशा यांची जोडी अभंग आहे.  
171 जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे.जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले.  
172 हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थआहे.  
173 एखाद्या हल्ला करणार्‍या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्यास्तुती करणार्‍या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय.  
174 जो पाप करतो तोमाणूस, ज्याला त्याबद्दल दु:ख वाटते तो संत, जो त्याबद्दल फुशारकी मारतो तोसैतान.  
175 सद्गुणाला कधीही वार्धक्य येत नाही.  
176 देवळे आणि धर्म नष्टझाल्यानंतर ईश्वर हा स्वत:चे मंदिर मानवाच्या हृदयात उभारत असतो.  
177 शरीरपाण्यामुळे, मन सत्यामुळे व आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहातो.  
178 दानशूरव्यक्तीच्या धनसंचयातील धन कधीच कमी होत नाही.  
179 सर्व कलांमध्ये `जीवनजगण्याची कला' हीच श्रेष्ठ कला आहे.  
180 जोपर्यंत मनुष्याला कामिनी व कांचनाचामोह सुटत नाही, तोपर्यंत त्याला परमेश्वराचे दर्शन होऊ शकणार नाही.  
181 सत्य, क्षमा, संतोष, ज्ञान, धैर्य, शुध्द मन आणि मधुर वचन म्हणजे प्रार्थनेची प्रार्थनाहोय.  
182 दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.  
183 ज्ञान हे पैशापेक्षाश्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; परंतु ज्ञान तुमचेच रक्षणकरते.  
184 खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसर्‍यांनी केलेली स्तुतीयांनी होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरचहोतो.  
185 थोर मनुष्यच दुसर्‍या थोर व्यक्तीला आकर्षू शकतो. गुणी माणसालागुणांची किंमत कळते व दुसर्‍या माणसाबद्दल आपुलकी वाटते.  
186 पाहिलेल्यापावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात.  
187 संकटांची जितकीपत्रास राखावी, तितकी ती अधिकाधिक मिजासखोर बनत जातात.  
188 मनाच्या जखमेलासहानुभूतिशिवाय औषध नाही. अश्रूंनीच हृदये कळतात आणि अश्रूंनीच हृदयेमिळतात.  
189 असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो गुणी असल्यामुळे त्यालाचिंता त्रास देऊ शकत नाही; तो सुज्ञ असल्यामुळे त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचागोंधळ होत नाही आणि तो शूर असल्याने त्याला  
190 कधीही भीती ग्रासतनाही.  
191 जो चांगल्या वृक्षाचा आश्रय घेतो, त्याला चांगली छायालाभते.  
192 आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय.  
193 जो सदाचारी असतो, तो देवळाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो व जो सर्वांवर मन:पूर्वक प्रेम करतो तोदेवळाच्या गाभार्‍यात पोहोचतो.  
194 पैशाने सर्व काही मिळते असे ज्यांना वाटले, ते साहजिकच स्वत: पैशाकरिता काहीही (भलेबुरे) करतील असे गृहीत धरावे.  
195 लीनताव विनयशीलता ह्या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.  
196 जेथे बुध्दीचे क्षेत्रसंपते, तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.  
197 त्यागामध्ये शांतीचा निरंतर वासअसतो.  
198 वेदशास्त्रपारंगत असणारा गरीब चांगला; परंतु धनवान मूर्ख फारवाईट.  
199 ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते, त्यांचा पराभव निश्चितआहे असे समजावे.  
200 मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होतनाही.  
201 तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे.  
202 परमेश्वर खर्‍याभावनेला, उत्कट निश्चयाला साहाय्य करतो.  
203 सूर्य सर्व प्रकारच्याचांगल्या-वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो, अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे.  
204 इमानीपणामुळेगुलमगिरीतदेखील उदारतेचा अंश चमकतो.  
205 जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाककेली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.  
206 सामर्थ्य हे सांगण्याची अथवापाहण्याचीवस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे.  
207 समुद्राचा तळशोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.  
208 दु:ख आणि सुख हे अंध:कार आणि प्रकाशयाप्रमाणे पाठलाग करीत असतात.  
209 दारिद्रयाची गंगोत्री पैशाच्या अभावात नसून तीमाणसाच्या विचारात आहे.  
210 काही रोगांवरील उपाय त्या रोगांपेक्षाही भयंकरअसतात.  
211 जी उदात्त कृत्त्यें लपलेली असतात, त्याच कृत्त्यांचा जास्त उदोउदोहोतो.  
212 सर्व विजयांमध्ये स्वत:च्या मनावरील विजय हा सर्वात महानहोय.  
213 व्यक्तीप्रमाणे राष्ट्रे जन्माला येतात आणि नाहीशी होतात; परंतुसंस्कृती मरू शकत नाही.  
214 संस्कृती ही एक चळवळ आहे आणि परिस्थितीवादी एकजलपर्यटन आहे; परंतु बंदी नव्हे.  
215 प्रार्थनेमुळे देव बदलत नाही; तर तीप्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते.  
216 आत्मविश्वास हे वीरत्वाचे सारआहे.  
217 भय म्हणजे मनुष्याचे अंत:करण, त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेलाकर आहे.  
218 हजार सूर्य एकत्रित केलेत, तरी सत्यरूपी सूर्याची बरोबरी करता येणारनाही.  
219 आशावादी अपयश विसरण्यासाठी कष्ट करतो, हसतो आणि निराशावादी हसण्याचेचविसरून जातो.  
220 सुखदु:खातील भेद म्हणजे सुखाला भागीदार मिळाले तर ते वाढतराहाते आणि दु:खात जर कोणी वाटेकरी झाले तर ते कमी होते.  
221 गेलेल्या संधीबद्दलरडत बसण्यापेक्षा येणार्‍या संधीचे स्वागत करा.  
222 तुम्ही स्वत:ला मेंढरूबनविल्यावर लाडंगा तयारच असतो.  
223 चिखलात उगवलेली सर्वच फुले काही कमळाचीनसतात.  
224 मोठी मने तत्त्वविचारांची चर्चा करतात, सामान्य मने घटनांची चर्चाकरतात; तर क्षुद्र मने व्यक्तींची चर्चा करतात.  
225 नास्तिक बरा पण दांभिक वाईट.पहिला प्रामाणिक असतो, तर दुसरा प्रामाणिकतेचं ढोंग करतो.  
226 पैसा बोलतो, तेव्हा सत्य मुकं असतं.  
227 सुखापेक्षा दु:खामुळे होणारी ज्ञानप्राप्ती श्रेष्ठदर्जाची असते.  
228 हे जीवन म्हणजे भावी जीवनाची मशागत होय. तिथे पीक घेता यावे म्हणून भली लागवडकरा.  
229 शेकडो थोर विचार, भावना व आकांक्षा मनात बाळगण्यापेक्षा; एकच सत्कृत्यआपल्या हातून झाले तर त्याचे मूल्य अधिक आहे.  
230 क्रोधाच्या एका क्षणी संयमराखला तर पश्चात्तापाचे शंभर दिवस येत नाहीत.  
231 दिवा अंधार खातो, त्यामुळेकाजळीची उत्पत्ती होते. तद्वतच आपण ज्या प्रकारचे अन्न खातो, त्याच प्रकारचे आपलेआचारविचार होतात.  
232 वाढत्या वयामुळे सुरकुत्या पडणारच असतील तर त्या शरीरावरपडोत, मनावर नकोत.  
233 आपत्ती नेहमी हानी करण्यासाठी येते असे नव्हे !  
234 आळस इतका सावकाश प्रवास करतो की दारिद्रय त्यास ताबडतोबगाठते.  
235 हाताचे भूषण दान करणे हे आहे. कंठाचे भूषण सत्य बोलणे हे आहे.शास्त्रवचने ऐकणे हे कानाचे भूषण आहे. इतके असताना बाह्य आभूषणांची गरजचकाय?  
236 राईएवढा दोष लपविण्याने तो दोष पर्वताएवढा मोठा होतो; पण तो दोष कबूलकेल्याने नाहीसा होतो.  
237 स्वर्ग किंवा नरक स्वत:च्या कृत्यांनी बनविता येतो, म्हणूनच सत्कर्मे करा.  
238 जीवन म्हणजे फसवणूक ! आशेने मूर्खात काढल्यामुळे ह्याफसवणुकीला आपण कौल देतो. उद्या हा कालच्यापेक्षा जास्तच फसवणूक करतो.  
239 घर हीस्वातंत्र्यभूमी आहे. जगामध्ये ह्याच जागेवर मनुष्य वाटेल ते प्रयोग करूशकतो.  
240 संभाषण करताना ज्याचा मागून पश्चातापकरावा लागेल, असा एकही शब्दउच्चारता कामा नये.  
241 लहान लहान बोबड्या बाळांच्या ओठातून व अंत:करणातून दिसूनयेणारा थोर परमेश्वर म्हणजेच आई !  
242 जीवन एक पुष्प आहे, प्रेम हा त्याचा सुगंधआहे.  
243 पुस्तके म्हणजे तुमचे मन निर्मळ करणारा साबण आहे.  
244 जीवन हा हास्यआणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.  
245 जितक्या अपेक्षा कमी, त्या प्रमाणात मनालाशांतता अधिक लाभते.  
246 खरा सामर्थ्यवान तोच की, जो दुसर्‍याची चूक झाली तरीत्याला क्षमा करून कायमचा आपला करतो.  
247 निरोगी शरीर व निष्पाप मन ही दोन असलीम्हणजे त्यात सर्व काही आले.  
248 आपली जसजशी प्रगती होत जाते, तसतशा प्रगतीच्यामर्यादा जास्त जास्त जाणवू लागतात.  
249 कर्ज काढणे ही एखादी जड वस्तूडोंगरमाथ्यावरून खाली लोटून देण्याइतके सोपे आहे, परंतु ते फेडणे म्हणजे तीच वस्तूखालून डोंगरमाथ्यावर वाहून नेण्याइतके कष्टप्रद आहे.  
250 मूर्ख मनुष्य आपले हृदयजिभेवर ठेवतो. तर शहाणा आपली जीभ हृदयात लपवून ठेवतो.  
251 चांगल्यातला चांगुलपणाजाणायलासुध्दा अंगी चांगुलपणा असावा लागतो.  
252 बुडणार्‍याला सहानुभूती म्हणजेत्याच्याबरोबर बुडणे नव्हे.  
253 स्वत:च्या बुध्दीनं चालून चूक करण्यापेक्षादुसर्‍यानं दाखविलेल्या मार्गानं चालणं अधिक चांगलं.  
254 जे तलवार चालवतील तेतलवारीनेच मरतील.  
255 अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे.  
256 पायदळीचुरगाळली जाणारी फुले चुरगाळणार्‍याच्या पायांना मात्र सुगंधदेतात.  
257 मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यकअसते.  
258 विद्येचे फळ म्हणजे चारित्र्य आणि सदाचार.  
259 मनाने संत बनायलापाहिजे, नुसते बाहेरून संत बनणे हे योग्य नाही.  
260 भुतं जगात नसली तरी ती माणसाच्या मनात असतात.  
261 कीर्तीची नशा दारूच्यानशेपेक्षा भयंकर असते. एक वेळ दारू सोडणे सोपे आहे; परंतु कीर्तीचा हव्यास सोडणेअत्यंत कठीण आहे.  
262 दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो.  
263 आजचा पुरूषार्थ उद्याचे भाग्य ठरणार आहे.  
264 गर्वाने देव दानव बनतात, तरनम्रतेमुळे मानव देव बनतो.  
265 धैर्य ही आनंदाची चावी आहे.  
266 अनेक मूल्यवानपदार्थांनी भरलेले विश्व जरी मनुष्याला दिले, तरी त्याचे समाधान होणार नाही, कारणमोह हा अनिवार्य आहे.  
267 चालीरीती म्हणजे सद्गुणांच्यापडछाया.  
268 त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही आणि शांतीवाचून प्रगतीनाही.  
269 त्यागाची शक्ती हेच अलौकिकत्व.  
270 परमार्थामध्ये अधिकार कोणीकोणाला देऊन येत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो.  
271 लांब जीभआयुष्य कमी करते.  
272 ज्ञान दाखविण्यापेक्षा, अज्ञान लपविणे कठीणअसते.  
273 कला ही भूतकाळाची कन्या, वर्तमानकाळाची पत्नी आणि भविष्यकाळाची माताअसते.  
274 अहंकार हा तपसाधनेचा महान शत्रू आहे.  
275 विचार परिपक्व झाले कीशब्दांचे रूप घेऊन कागदावर उतरवता येतात.  
276 ज्ञानाशिवाय मनुष्य आंधळा आहे आणिकलेशिवाय जीवन नीरस आहे.  
277 भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यातआणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे.  
278 प्रतिभा ही अनंतपरिश्रमाने सामावलेली असते.  
279 सत्याचा शेवट सुख-समाधानाच्या वाटेनेजातो.  
280 अचल प्रीतीची किंमत चंचल संपत्तीने कधी होत नाही.  
281 ढोंग म्हणजेसद्गुणापुढे दुर्गुणाने स्वीकारलेली हार आहे.  
282 दु:ख अनावर झाले की माणसालाहसू येते, आणि सुखाचा अतिरेक झाला की रडू येते.  
283 लबाडी केल्यामुळे तात्पुरते फायदे होतात, पण कायम स्वरूपाच्या कल्याणाचा नाशहोतो.  
284 पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसाठेवावा.  
285 कामक्रोधांना आपसात लढवून मारणे यात ज्ञानाचे कौशल्यआहे.  
286 महत्वाकांक्षेला किल्ली दिल्यावर संकटांचे, नशिबाचे काटे आपोआपफिरतात.  
287 माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे, तर घामाच्याधारांनी.  
288 खुशामत जो करतो व जो करून घेतो ते दोघेही आपले व्यक्तिमत्व भ्रष्टकरतात.  
289 समजूत व विवेक यांचा साहजिक परिणाम संभाव्य आपत्तीविरूध्द वेळेवरउपाय योजणे हा होय.  
290 चांगली, योग्य पत्नी म्हणजे कुटुंबाची शोभा व घराचीलक्ष्मी असते.  
291 मनुष्याच्या मागे फक्त त्याचा चांगुलपणा राहतो, बाकी सर्वनष्ट होते.  
292 हिंमत ही अंत:करणातून निर्माण होणारी वस्तू आहे; संपत्तीच्याआकड्यात निर्माण होणारी नाही.  
293 नावे ठेवणे सोपे आहे; परंतु नाव कमावणे अवघडआहे.  
294 दान घेण्यात वाटणारे सुख हे क्षणिक असते; परंतु दान देर्‍याने जे सुख प्राप्तहोते ते जीवनभर पुरत असते.  
295 चारित्र्य मनुष्याला बनवत नाही, परंतु मनुष्यचारित्र्य निर्माण करीत असतो.  
296 समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून तेअंत:करणाची संपत्ती ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखीहोतो.  
297 दुष्कृत्याची कबुली हीच सत्कृत्याचा प्रारंभ ठरतो.  
298 दुसर्‍यावरअन्याय करण्यापेक्षा तो अन्याय आपण स्वत: सहन करणे जास्त चांगलेअसते.  
299 हातातून जोराने फेकलेला दगड जसा परत घेता येत नाही, तसे उच्चारलेल्याशब्दांच्या बाबतीत होऊन दुष्परिणाम भोगावे लागतात.  
300 निसर्गावर तुम्हालाप्रभुत्व हवे असल्यास निसर्गाचे नियम नीट पाळलेच पा

No comments:

Post a Comment