Thursday, 26 January 2017

६८ वां गणतंत्र दिवस

आज २६ जानेवारी २०१७ रोजी शहीद-ए-वतन टिपू सुलतान नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत ६८ वां गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला.या वेळी सर्व मान्यवर उपस्थित होते.
सर्वांना ६८ व्या गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जय हिंद!  जय महाराष्ट्र !
तर्फे:
मोहम्मद साबीर मुल्लाजी
मुख्याध्यापक

प्रस्तुत काही छाचीत्रे




No comments:

Post a Comment